शेतकऱ्यांचा कळवळा | आगळं! वेगळं !!!

शेतकऱ्यांचा कळवळा

=> शेतकऱ्यांचा कळवळा तुम्हालाच आहे असे समजू नका : विरोधकांच्या गोंधळावर मुख्यमंत्र्यांची रोखठोक भूमिका
  • हे आम्हालाही "कळतयं" पण "वळत" नाही.
=> आदर्शमध्ये फ्लॅट घेतला कसा? : सनदी अधिकाऱ्यांना
शासनाची नोटीस.
  • तेवढं सोडून बोला, ते तर आमचं 'सर्व्हिस सिक्रेट' आहे.
=> जाहिरात क्षेत्रात धोनी सर्वात 'महागडा' क्रिकेटपटू : वर्षाची कमाई ४५० कोटी रुपये
  • तो तरी काय करेल बिचारा? 'महागाईच' एवढी वाढलीय की स्वस्तात काम परवडतच नाही.

0 Comments:

Post a Comment