स्वस्त 3G मोबाईल फोन
थ्रीजी मोबाईल म्हणजे महाग या कल्पनेला छेद देणारा एक स्वस्त मोबाईल फोन मार्केट मध्ये आलाय. लेमन या कंपनीने W100 3G या फोनची घोषणा केली आहे. या फोनच्या पुढील बाजूस व्हिडिओ कॉलिंगसाठी एक VGA camera व मागील बाजूस 1.3MP camera असणार आहे.
हाय स्पीड इंटरनेटसाठी GPRS व 3G ला हा फोन सपोर्ट करतो. Vibrant Red आणि Stylish Blue कलर मधील या फोनचा स्क्रीन साईज २ इंच इतका आहे. या फोनला 3.5 mm audio jack असून, याचा म्युझिक प्लेयर MP3, WAV, MIDI, AAC, AMR and AAC+ formats ना सपोर्ट करतो तर व्हिडीओ प्लेयर 3GP and MP4 formats ना सपोर्ट करतो. यात Opera Mini Browser,Facebook,Twitter,Yahoo,Nimbuzzयासारखी अप्लिकेशन्स प्रीलोड केलेली आहेत.
जावा अप्लिकेशन्सना सपोर्ट करणारा हा फोन प्रीलोडेड LiveTV application सोबत येतो. 3G सेवेद्वारे या लाइव्ह टीव्हीवर लोकप्रिय चॅनेल्स पहातायेणे शक्य आहे. यासाठी एक महिना मोफत सबस्क्रिप्शन देऊ केले आहे. या फोनला 60 MB इंटर्नल मेमरी असून ती 16 GB पर्यंत वाढविता येऊ शकते.
Lemon W100 3G ची Full Specification याप्रमाणे :
Mode Type: GSMOnly GSM(900MHZ,1800MHZ), WCDMA (2100MHZ)
Display: 2.0" (5.09 cm), Display Type: QVGA(240x320), Dimensions: 109*46*13mm Weight with battery: (grams)90
Battery Capacity: 800 mAh, Talk time: 3.5 Hrs, Stand by time: 200 Hrs
Memory:
Phonebook Capacity: 1000, SMS: 255, Internal memory: 60 MB, Memory Card: 16GB.
Multimedia:
Ring Tones/Music Player (Supportable format): MP3, MIDI, AAC, AMR, AAC+MP3 Video player: MP4,3GP,3G2, Video Recorder: MP4,3GP,3G2, Voice recorder: Yes, FM: Yes,
Camera: 1.3 MP (Rear), 0.3MP (Front)
Connectivity:
Bluetooth: Yes, GPRS/WAP: Yes, MMS: Yes, PC Synchronization: Yes, Work as Modem: Yes, USB drive: Yes
Others:
Alarm clock: Yes, World clock: Yes, Stopwatch: Yes, Calculator: Yes,
Pre-loaded applications: Opera Mini Browser,Lemon Twist (Facebook,Twitter,Yahoo,Nimbuzz).
Lemon W100 हा फोन ३५०० रुपयांत सर्व मोबाईल विक्रेत्याकडे उपलब्ध आहे.

0 Comments:
Post a Comment