'लेट नाईट शो'
=> मंत्रीमंडळ विस्तार आजही नाहीच? सोनीया गांधीशी चर्चेनंतरही मंत्र्यांची नावे निश्चित नाहीत.
=> अशोक चव्हाणांची सीबीआय चौकशी?
=> अशोक चव्हाणांची सीबीआय चौकशी?
- काहीही होऊ द्यात आमचे 'निर्दोषत्वच' सिद्ध होणार, राजीनाम्याची मात्र उगीचच घाई केलीय असं आम्हाला अजूनही वाटतयं.
- बरं झालं, म्हणजे आता पालक मंडळी झोपतील तर विद्यार्थी रात्री उशिरा 'शांतपणे' 'अभ्यास' करतील.
0 Comments:
Post a Comment