चाळीस लाखाची सदनिका | आगळं! वेगळं !!!

चाळीस लाखाची सदनिका

हे देवा तूच आमचा त्राता
माझी पुंजी आहे चार लाख
मिळवून दे एक तरी
सदनिका मला मुंबईत आता


देव म्हणाला वेडा कुठला
चाळीस लाखाची सदनिका
चार लाखात मिळायला
तू कुठला लागून गेलास नेता

1 Comments:

  1. आपली वात्रटीका वाचली, खुप छान, मलाही रोज घडणा-या घटनांवर वाचायला आणि त्यावर लिहायला खुप आवडतं, सगळ्यात छान म्हणजे वात्रटीकेतुन भावना खुप छान व्यक्त होतात. धन्यवाद.

    ReplyDelete