क्षेपणास्त्र 'पृथ्वी' | आगळं! वेगळं !!!

क्षेपणास्त्र 'पृथ्वी'

सोडले आहे क्षेपणास्त्र
'पृथ्वी' दिल्लीतून थेट
पहायचे आहे आता
भ्रष्टाचाराचा करील का भेद


असलो आम्ही कितीही
मुरलेले राजकारणी
तरी लागेल का
आमची मंत्रिमंडळात वर्णी

0 Comments:

Post a Comment