याचसाठी केला होता अट्टाहास | आगळं! वेगळं !!!

याचसाठी केला होता अट्टाहास

मिळाली असती संधी
तर करायचे होते सोने
राणे गात आहेत
नाराज होऊन गाणे


याचसाठी केला होता
का अट्टाहास?
सेनेची सोडून साथ
कॉंग्रेसचा धरिला होता हात.

0 Comments:

Post a Comment