तल्लफ | आगळं! वेगळं !!!

तल्लफ

दुकानदार : तुम्ही कृपया माझ्यासमोर सिगारेट ओढू नका.

ग्राहक : सॉरी मालक, तुम्हाला धुराचा त्रास होतो याची मला कल्पना नव्हती.
दुकानदार : नाही, मलाही सिगारेट ओढण्याची इच्छा होते.

0 Comments:

Post a Comment