पंचाईतच आहे! | आगळं! वेगळं !!!

पंचाईतच आहे!

आपले दात बघून,
दात विचकणाऱ्या

डेंटिस्टला
"दात काढू नको"
कसे म्हणावे?

0 Comments:

Post a Comment