चार सिमचा मोबाईल फोन 4 SIM Mobile
आत्तापर्यंत तुम्ही एक, दोन व जास्तीतजास्त तीन सिमकार्डचे मोबाईल फोन पहिले असतील.पण आता ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल असा चार सीमचा एक मोबाईल फोन आता मार्केटमध्ये आला आहे. GFive या चायनाच्या कंपनीने GF 90 4 SIM नावाने हा मोबाईल मार्केटमध्ये उतरवला आहे. हा केवळ चार सिमचा मोबाईल नसून त्यात उत्तम मल्टीमिडीया फिचर्सही समाविष्ट केलेली आहेत.
यात तुम्ही एकाचवेळी चार सिमकार्ड घालू शकता. आणि त्यापैकी दोन सिमकार्डच्या (स्टँडबाय एकावेळी दोन सिमकार्ड) सहाय्याने आपण बिजनेस व फॅमिली यांच्या संपर्कात राहू शकता.
आता याच्या वैशिष्ट्याकडे एक नजर टाकूया. हा कॅन्डीबार फोन आहे, डयुएल सीम स्टँडबाय, डयुएल कॅमेरा, एफएम रेडिओ, ब्लूटूथ, म्युझिक/व्हिडिओ प्लेयर, टॉर्च ही याची ठळक वैशिष्ट्ये आहेत.
याला २.२ इंचाचा टीएफटी एलसीडी कलर डिस्प्ले आहे. यात प्रत्येकी 300K pixels पिक्सेलचे दोन कॅमेरे (पुढे व मागे) देण्यात आले आहेत. याच्या डीजीटल झूमच्या सहाय्याने तुम्ही 30fpsने व्हिडीओसुद्धा कॅप्चर करू शकता. तुमच्या पीसी सोबत जोडण्यासाठी याला हायस्पीड २.० युएसबीची सुविधा आहे. वायरलेस ट्रान्सफरसाठी इतर ब्लूटूथ डिव्हायसेस सोबत स्टिरीओ साऊंड प्लेबॅक करण्यासाठी ब्लूटूथ २.० A2DP सह दिलेला आहे. हा फोन चार जीबी मेमरी कार्डला (माइक्रो एसडी) सपोर्ट करतो. WAPद्वारे तुम्ही याच्यातील इनबिल्ट ब्राऊजरच्या सहाय्याने इंटरनेट अॅक्सेस करू शकता. या फोनच्या पॅकिंगमध्ये हँडसेट, बॅटरी, चार्जर, इयरफोन, युएसबी केबल, युजर मॅनुअल व मिनी साऊंड बॉक्स समाविष्ट आहे.
याशिवाय यात Alarm, Calendar, Calculator, To Do list, Notepad, Timer, Stopwatch, TXT format reading. Clock, call time reminder, vibration, user profiles, hands-free, animation screensaver, contacts with image and ringtones, flight mode यासारखी फिचर्सही आहेतच.
GFive GF90 मोबाईल फोनची Specification याप्रमाणे:
* 2.2 inches TFT LCD Colors display
* Dimensions 114.1×49.5×14 MM
* Camera resolution of 640 x 480 Pixels with Video capture with audio at 30fps
* Supports MP4, 3GP, AVI Video Formats
* Polyphonic, MP3 ring tone and FM Radio
* Includes Li-ion 1200 mAh battery
* Talk time up to 294 minutes
* Provides stand by time up to 336 hours
* WAP Browser, GPRS, Bluetooth v2.0
* Up to 4 GB external memory support
* Wireless high-speed data transmission
* Wireless Bluetooth stereo sound
* USB 2.0 high speed transmission
* MP3, AAC, WMA music formats with 2.5mm Audio Jack
* 300K Pixels dual camera on front and back with digital zoom.
* Colours: Black with Red
* Special Features: Quad SIM
ब्लॅक आणि रेड कलरच्या कॉम्बिनेशनमधील हा फोन मार्केटमध्ये २८५० रुपयांत उपलब्ध आहे.

gr8 kuthe milel ha phone ?
ReplyDelete