निर्व्यसनी | आगळं! वेगळं !!!

निर्व्यसनी

लग्न जमवण्याच्या बैठकीतील संवाद;
मुलाचे मामा : मुलगा एकदम निर्व्यसनी आहे बरं का. सुपारीचे खांड
सुद्धा खात नाही.
मुलीचे मामा : (सुपारीचे खांड अडकित्त्याने फोडत) मग, तुकडा देऊ का?
मुलाचे मामा : हं! तुकडा चालेल.

0 Comments:

Post a Comment