गॉडफादर | आगळं! वेगळं !!!

गॉडफादर

=> राजकारणात 'गॉडफादर' आवश्यक असतो; त्याच्याच शोधात
सोलापूरला आलो :  नारायण राणे.

  • बरं झालं सांगितलतं ते, आम्ही 'गॉडमदर' च्या शोधात 'दिल्लीला' जाण्याच्या विचारात होतो.
=> भ्रष्टाचाराला एकदाचे कायदेशीर तरी करून टाका : सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे.
  • पण त्यासाठी 'किती' द्यावे लागतील?

0 Comments:

Post a Comment