हजर स्टॉक | आगळं! वेगळं !!!

हजर स्टॉक

आमचेकडे
परमेश्वर,
नेते,
विविध अधिकारी
यांना घालण्यासाठी
लागणारे
"साकडे"
हजर स्टॉक
मधून मिळेल.

0 Comments:

Post a Comment