October 2010 | आगळं! वेगळं !!!

समर्पक उत्तर

"बाल बच्चे कैसे है?

शुद्ध शाकाहारी

सगळ्यांचं
"डोकं खाणाऱ्याला"

गरम गरम बीजेपी

नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीतील हा घडलेला किस्सा. या निवडणुकीच्या वार्तसंकालानासाठी एका खेड्यात जाण्याचा प्रसंग आला होता. दुपारची वेळ होती. चहा घेण्यासाठी म्हणून गावाबाहेरील रोडवर असलेल्या हॉटेलात बसलो होतो. दिलेल्या ऑर्डरचा चहा येण्याची वाट पहात होतो,

राम तेरी गंगा मैली हो गई

=> राहुल गांधी यांना गंगेत फेका : शरद यादव
  • राम तेरी गंगा मैली हो गई,

अदलाबदलीची मागणी

=> विधानपरिषदेसाठी जागांची अदलाबदल नाही : मधुकर पिचड
  • असं बोलल्याशिवाय अदलाबदलीची मागणी पुढे कशी येणार?
=> मुशर्रफ ठार मारण्यालायक व्यक्ती

Upcoming Latest Mobile

जपानची एक कंपनी त्यांचा एक नवीन

Extra Charge

घेलाशेठ राजूच्या सलूनमध्ये केस कापून घेण्यासाठी गेले. तेव्हा राजू म्हणाला,"शेठ,  केस कापण्याचे तीस रुपये पडतील."

"अरे व्वा! राजू काय सध्या scheme चालू आहे वाटतं? तीस रुपयांत दाढी आणि कटींगसुद्धा?" "नाही शेठ, मी फक्त केस कापण्याचे तीस रुपये म्हणालो." राजू म्हणाला.

सिग्नल तोडला

 'धडधाकट' पणे उभ्या असलेल्या सिग्नलकडे बोट दाखवून ट्रॅफिक हवालदार,

जागरुक ग्राहक

"काय हो शेठ, यावेळी तुमच्या जाहिरातींचा कागद चांगला का नाही वापरला? नेहमी तर दर्जेदार असतो की." शहरातील प्रसिद्ध कापड दुकानात थेट मालकाजवळ जाऊन विसुभाऊ बोलते झाले.
"अरे या या विसुभाऊ, बसा इथे." अरे चहा घेऊन ये पाहू दोन. जाहिरातींच्या कागदाबाबत ही जागरुकता दाखविणारे ग्राहक भेटल्याने शेठ भलतेच खुष झाले.

मर्जी गॉडमदरची

=> भाजपच्या 'मित्तल' वर धाडी
  • एक तीर दो निशाने!
=> दखल घेण्याएवढे.गडकरी मोठे नाहीत : कॉंग्रेस प्रवक्ता मनिष तिवारी

कॉंग्रेसमध्ये येण्याचे निमंत्रण

=> विलासराव, राणेंनी दिले गोपीनाथ मुंडेंना कॉंग्रेसमध्ये येण्याचे निमंत्रण
  • हळदी-कुंकवाला गेलेल्या बायकाही एकमेकींना 'आमच्या घरी पण या ना' चे निमंत्रण देतातच की!

आपलं ठेवावं झाकून

=> शीला दिक्षितांनी आधी आपला भ्रष्टाचार पाहावा : कलमाडी

जाहिरातींचे दर

 सर, रेल्वेच्या ऑफिसमधून फोन आहे, ते म्हणतायत की, जाहिरातींचे दर कमी लावा,

'कोम्बो' ऑफर

दोन्ही हातात चार-चार शॉपिंग बॅग्ज, पाठीवर सॅक, डोक्यावर छोटे पार्सल आणि दोन्ही बगलेत कोंबलेल्या चिकार वस्तू अशा अवस्थेत

लेटेस्ट मोटरसायकल

आपणांस 'विजया दशमीच्या' हार्दिक शुभेच्छा!
प्रो.अ.ती.शहाणे, नावाप्रमाणेच शहाणपणा करण्याची सवय असलेले. असो, तर ते एकदा मोटरसायकल खरेदीसाठी मल्टीब्रांडेड शोरूम मध्ये गेले. तेथील सेल्समनला त्यांनी बरेच 'पिळले', नव्हे अंतच पहिला म्हणाना त्याचा.

अव्वल स्थान

'टॉपटेन' च्या यादीत मी नेहमीच अव्वल स्थान टिकवून असतो,

कॉम्पुटर लँग्वेज

केशव दहावी नापास असलेला तरूण. एका कॉम्पुटर इन्स्टीट्यूटमध्ये नोकरीस लागला होता. आपल्याला कॉम्पुटरमधील बरेच समजते असे दाखविण्याची त्याची नेहमीच धडपड असे. त्या दिवशी नेहमीप्रमाणे सकाळी सात वाजता तो इन्स्टीट्यूटची चावी आणायला देशपांडे सरांच्या घरी सकाळी गेला,

गुंतागुत

प्रकरण 'गुंतागुतीचे' असून काही 'धागेदोरे' हाती आले आहेत.

ईसके सिवा जाना कह‍ाँ?

जुन्या चाळीतील मोडकळीस आलेल्या जिन्याच्या खालील

गॉडफादर

=> राजकारणात 'गॉडफादर' आवश्यक असतो; त्याच्याच शोधात

हजर स्टॉक

आमचेकडे
परमेश्वर,
नेते,
विविध अधिकारी

आवाज

माझा मित्र
काल मला म्हणाला
मी हॉटेल

साक्षात्कार

=> चार दिवसात ७ हजार कंडोम संपले : कॉमनवेल्थ गेम मधील नवा विक्रम.

डिंकलाडू

"अहो मालक, कसला हा तुमचा डिंकलाडू? तो फुटला तर नाहीच पण माझा एक दात मात्र पडला, त्याचे काय? संतप्त रामभाऊ तावातावाने काऊंटर जवळ जाऊन हॉटेल मालकाला बोलत होते.
"त्याचे काही नाही, फक्त आमच्या लाडूचेच..."

ए.सी.क्लास

ट्रेनमधील ए.सी.क्लासने प्रवास मला आवडत

'संगीत मानापमान'!

=> खुशामत, गोतावळेबाजी नको : राहुल गांधींचा नेत्यांना इशारा.
  • कॉंग्रेसच्या 'परंपरेत' रुळायला 'युवराज' अजूनही तयार नाहीत.
=> ग्रंथदिंडी, विविध परिसंवाद आणि कथाकथन, कविसंमेलन : ८४ व्या अ.भा.मराठी साहित्य

निर्व्यसनी

लग्न जमवण्याच्या बैठकीतील संवाद;
मुलाचे मामा : मुलगा एकदम निर्व्यसनी आहे बरं का. सुपारीचे खांड

चालणारं डोकं

मी निवांत
बसलेलो असलो
तरी,
माझं डोकं

आंबट

चुक्याची
भाजी
डब्याला
आहे म्हटलं की,

एम.एस.ई.बी

लाईट ना?
दहा मिनिटात येऊन
"जाईल"
: एम.एस.ई.बी.