समोसे आणि जिलेबी
काय रे शैलेश कसला विचार करतोयस? शैलेशच्या खांद्यावर हात ठेवत मोहनने विचारलं.
शैलेश : अरे काय सांगू यार. मला बायको भलतीच पाककला निपुण मिळालीय.
मोहन : अरे फार नशीबवान आहेस तू.
मग त्यात एवढी चिंता करण्याचे कारण काय?
शैलेश : खाक नशीबवान आहे.अरे मी तिला म्हटलं, आज आपण बाहेर जाऊन सामोसे आणि जीलेबी खाऊ यात.
मोहन : मग?
शैलेश : तर ती म्हणाली, काही नको मला सामोश्याचे सारण आणि जिलेबीचा पाक फार चांगला करता येतो.तुम्ही येताना फक्त सामोशाचे कव्हर आणि जिलेबीच्या तयार रिंगा आणा म्हणजे झालं!

0 Comments:
Post a Comment