शेअरबाजार‍ाची उसळी! | आगळं! वेगळं !!!

शेअरबाजार‍ाची उसळी!

वेळ: प्रात:काळची श्री. पेपरात डोके खुपसून बसलेले. सौ. चहाची कपबशी घेऊन  त्यांच्यासमोर येते,
सौ. : अहो, ऐकलंत का? आज ऑफिसमधून येताना बाजारातून....

श्री. : ‍(डोके पेपारातच) हूं. थांब ना जरा..."काय?... शेअरबाजारात उसळी? अरे वा!"
सौ. : (चिडून कपबशी समोर आदळत) अस्सं काय? मग आज येताना घेऊन या  शेअरबाजारातील उसळीच. करून खाऊ घालते "शेअरबाजारातल्या उसळीची मिसळ" टेस्टी लागेल.

0 Comments:

Post a Comment