सरळ | आगळं! वेगळं !!!

सरळ

माझ्याशी
'वाकडे' पणा
घेऊ नकोस,

हे मी तुला
'सरळ' पणे
सांगतोय.

0 Comments:

Post a Comment