वाईन | आगळं! वेगळं !!!

वाईन

=> वाईनच्या भानगडीत न पडलेलेच बरे! : शरद पवार.
  • चुकून भलतीकडेच 'साईन' झाली म्हणजे व्हायची पंचाईत.
=> चार तासासाठी खर्च दीड कोटी
रुपयांचा : टेंभली लाइव्ह
  • तर मग एक 'युनिक आयडेन्टिटी' कितीला?
=> ऑक्टोबरमध्ये पुन्हा 'एसटी' ची भाडेवाड?
  • 'ऑक्टोबर हिट' म्हणतात ती हीच का?

0 Comments:

Post a Comment