ग्रूप फोटो | आगळं! वेगळं !!!

ग्रूप फोटो

'बसून' काढलेल्या
ग्रूप फोटो मध्ये
मी एकटाच

'उठून'
दिसतो असे
सर्वांचे मत आहे.

0 Comments:

Post a Comment