आयफोन-४ | आगळं! वेगळं !!!

आयफोन-४

=> अयोध्या प्रकरणी खंडपीठात मतभेद.
  • तरीही कायद्याचे 'पीठ' पाडण्यात 'खंड' नाही.
=> पेट्रोल महागले.आय.सी.ओ. चा निर्णय;
अन्य कंपन्यांचीही दरवाढ दोन दिवसात.
  • म्हणजेच आधी 'स्वस्त' होते; हे आता तरी मान्य ना?
=? चीनमध्ये फुकट मिळणार "आयफोन-४"
  • इसमें 'चिनी' कम और 'पानी' जादा नजर आ रहा है.

1 Comments:

  1. नमस्कार,
    आपला ब्लॉग मोगरा फुललासोबत http://www.mogaraafulalaa.com/2010/04/marathi-bloggers-2.html या लिंकवर जोडला गेला आहे.
    धन्यवाद.

    ReplyDelete