ग्राफिटी | आगळं! वेगळं !!!

ग्राफिटी

बाळंतवि‍‌‍‍‍डयात 'विडा' कुठे आहे?
असं विचारताच

समस्त स्त्री मंडळ
फिदीफिदी का हसलं?
याचा उलगडा अद्याप होत नाही.

0 Comments:

Post a Comment