टोलेबाजी | आगळं! वेगळं !!!

टोलेबाजी

=> अयोध्या प्रश्नाचा निकाल २४ रोजीच.
  • 'हे राम' आमचा नंबर लागला म्हणायचा एकदाचा! : भगवान श्रीराम.
=> दुबईत सापडला 'फाईव्ह स्टार' भिकारी.

  • यालाच म्हणतात '‍‌‌‍‍स्‍टॅन्ड‍‌‍‍र्ड' मेंटेन करणं!
=> बिहारमध्ये मतदान यंत्राला एकमुखी विरोध.
  • एकगठ्ठा बुथ छापण्याचा मजा यात कुठे येणार?

0 Comments:

Post a Comment