मराठी वात्रटिका : दिखावा | आगळं! वेगळं !!!

मराठी वात्रटिका : दिखावा

marathi watratika dikhawa
 

Marathi watratika dikhawa

दिखावा


लोकलच्या रोजच्या गर्दीला
एकट्याने भिडायची ताकद नसते
म्हणून उद्गाटनादिवशीच ही फेरी 
लवाजम्यासह उरकायची असते

- रमण कारंजकर

0 Comments:

Post a Comment